Marathi digi madhyam recruitment

उजळणी अभ्यासाची जडणघडण विद्यार्थ्यांची



मराठी डिजि माध्यम ही एक एड-टेक सोल्यूशन्स देणारी कंपनी आहे. सेमी-इंग्लिश व मराठी माध्यमांतील पहिली ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही मराठी डिजि माध्यम हे डिजिटल व्यासपीठ निर्माण केले आहे. हे व्यासपीठ जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था, विद्यार्थी व पालक यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी, व्यवसायवृद्धी करण्यासाठी खालील रिक्त पदे भरणे आहे.


सेल्स हेड (एड-टेक सोल्यूशन्स डिव्हिजन K-10 )

   जबाबदारी

• शैक्षणिक संस्था, सरकारी व कॉर्पोरेट संस्थांना एड-टेक उत्पादने व सेवांची विक्री करण्यासाठीचे नियोजन करणे व ते प्रत्यक्षात आणणे

• रीटेल बाजारपेठेत विक्रीचे नेटवर्क निर्माण करणे व पालकांपर्यंत थेट पोहोचणे

   पात्रता

• विक्री क्षेत्रातील १०-१२ वर्षांचा व शैक्षणिक

(carrier in marathi digi madhyam)

संस्थांमध्ये उत्पादने विकण्याचा ५-७ वर्षांचा अनुभव

• कॉर्पोरेट विक्री, प्रायोजकत्व व सी एस आर प्रकल्पांमधील अनुभव

• ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा (K-10) आहेत तेथे उत्पादने व सेवांची विक्री वाढविणे

• शैक्षणिक संस्था, सरकारी व कॉर्पोरेट संस्थांना शैक्षणिक किंवा एड-टेक उत्पादने विक्रीचा अनुभव

• क्रॉस प्रमोशनल टाय अप्स वर काम • शैक्षणिक पात्रता- एम बीए


सीनियर सेल्स मॅनेजर (एज्युकेशनल इन्स्टिट्यूट डिव्हिजन K-10 )

 

कामाचे स्वरूप

• मराठी माध्यमातील शाळांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये विक्री वाढविणे

पात्रता

● किमान ८ ते १० वर्षांचा अनुभव

• शैक्षणिक उत्पादनांची विक्री

• एड-टेक क्षेत्रातील सेवा किंवा शैक्षणिक अॅपची विक्री • शाळांमधील सीएसआर प्रकल्पांसाठी प्रायोजकत्व मिळविणे

• प्रेझेंटेशन कौशल्ये, डिजिटल कौशल्ये, मराठीवर प्रभुत्व व

भाषाविषयक कौशल्ये असणे आवश्यक.( jobs in pune )

• शैक्षणिक संस्थांच्या अकाउंट्सची हाताळणी व विविध कार्यक्रमांचे व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट)

• विविध शैक्षणिक संस्थांमधील खरेदीच्या प्रक्रियांबद्दलचं ज्ञान

• मार्केटिंगचे व शाळांमधील कार्यक्रमांच्या( jobs in pune )

व्यवस्थापनाचे ज्ञान असल्यास प्राधान्य.


 

मार्केटिंग कम्युनिकेशन आणि ब्रँड प्रमोशनल मॅनेजर

कामाचे स्वरूप

• अॅडव्हरटायझिंग एजन्सी बरोबर चर्चा करून प्रमोशनल मटेरियल तयार करणे व ते प्रिंट प्रॉडक्शनसाठी देणे

• विविध प्रमोशनल स्कीम्स् तयार करुन अॅप प्रमोशनसाठी पी आर आणि बी टी एल अॅक्टिव्हिटी करणे

• प्रॉडक्टचे योग्य पोझिशनिंग करणे, सेल्स प्रेझेंटेशन आणि बिझनेस प्रपोजल बनवणे

• इव्हेंट्ससाठी नवनवीन कल्पना आणि प्रमोशनल अॅक्टिव्हिटी शोधणे

पात्रता :-

• एम बी ए मार्केटिंग आणि पी आर

• मारकॉम ब्रेण्डिंग आणि पी आर मधील ५ ते ६ वर्षांचा अनुभव

• शाळेमध्ये जाऊन प्रॉडक्टचे मार्केटिंग आणि इव्हेंटचे नियोजन करणे

• क्रॉस मीडिया प्रमोशनसाठी नवनवीन कल्पना

• ब्रँड प्रमोशनच्या अॅक्टिव्हिटीसाठी बजेट ठरवणे

• सोशल मीडिया मार्केटिंगसाठी योग्य स्ट्रॅटेजी ठरवून त्याची अंमलबजावणी करणे

● मीडिया नियोजन करण्याचे ज्ञान आवश्यक( jobs in pune ) प्रेझेंटेशन कौशल्ये, डिजिटल कौशल्ये सोबतच मराठी भाषेवर प्रभुत्व आवश्यक.

 


 अर्ज करण्यासाठी - येथे दाबा

 

 

 

Powered by Maha Jobs

Post a Comment

0 Comments