वरिष्ठ उपसंपादक / वार्ताहर (०२) 'लोकमत' पुणे

 लोकमत

'लोकमत' पुणे आवृत्तीच्या संपादकीय विभागात खालील पदांसाठी उमेदवार पाहिजेत.


पद :- वरिष्ठ उपसंपादक / वार्ताहर (०२) 

(• रिअल इस्टेट • सायबर आणि आधुनिक गुन्हेगारी)पात्रता : 

➥ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

➥ वृत्तपत्रविद्या पदवी/पदविका.

➥ संगणकाचे अद्ययावत ज्ञान अनिवार्य.

➥ मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान आवश्यक. 

➥वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून कमीतकमी ७ ते ८ वर्षांचा काम करण्याचा अनुभव. 

➥ महत्त्वाच्या घडामोडींचे वार्तांकन करणे, विशेष मुलाखती घेणे, राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक आदी विषयांवर अभ्यासपूर्ण बातम्या देणे, स्वतंत्र लेखन करणे इ.

➥ वयोमर्यादा - ३० ते ४० वर्षे. 


वेतन : 

➥योग्यता व गुणवत्तेनुसार लिखाणाची आवड व सामाजिक प्रश्नांची जाण असणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी चार दिवसांच्या आत आपले अर्ज वैयक्तिक माहिती व पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह

 hr.pune@lokmat.com वर पाठवावे. 

our site job corner is not an any agency of providing jobs. any any related organisation please you take care of your any finacial losses please verify all before applying any jobs. or do not pay for any type of jobs.


our site do not has take responsibility of any your financial loss,please note that you should verify job details trough their official website and, after you trust then you should be apply for job, 
please do not pay anyone for any job this is strictly ordering to you.

visit daily our website to get new job post daily free.
thank you team job corner

Post a Comment

0 Comments