फिल्ड सेल्समध्ये काम करण्याची सर्वोत्तम संधी..!

 

jobs in sakal media

 
                                                                                           फिल्ड सेल्समध्ये काम करण्याची सर्वोत्तम संधी..! !


फिल्ड सेल्समध्ये काम करण्याची सर्वोत्तम संधी..! !

 'मराठी डिजि माध्यम' संस्था ५ वी ते १० वीच्या मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकासास पूरक ई-लर्निंग सेवा व उत्पादने बनवीते.

 Position 

एरिया सेल्स मॅनेजर सेल्स एक्झिक्युटिव्ह

  (Any Graduate)   शैक्षणिक मार्गदर्शक (B.Ed., D.Ed., M.A., M.S.C.) 

 मराठी डिजि माध्यम Ed-Tech संस्थेच्या बिझनेस डेव्हलपमेंटसाठी (50) पदे भरणे आहे. 

 वरील पदे नाशिक व पुणे जिल्ह्यासाठी भरणे आहे.

 वरील पदांसाठी फील्ड सेल्स, eLearning अथवा शैक्षणिक क्षेत्रात अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. 

 इच्छुक उमेदवारांनी खालील ई-मेल आयडीवर पुढील 5 दिवसात आपला Resume ई-मेल करावा.

 संपर्क : +91 9881099400 sales@marathidigimadhyam.com

Post a Comment

0 Comments

close

Join Telegram Channel

Join Jobs in Pune All Private and gov. daily job update

Join Telegram Channel